आज माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंदलगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीमध्ये सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, दिंडीचे आयोजन व नियोजन सर्व शिक्षक वर्गाने केले.
दिंडीचे काही क्षणचित्र खालील प्रमाणे.